Mrs. Kalyani Welankar

Madhav Netralaya    09-Feb-2026
Total Views |

बऱ्याच दिवसांपासून मी माझ्या डोळ्यांची तपासणी करण्यात करीता माधव नेत्रालया येत असे. माझ्या डोळ्यांचा नंबर जास्त आहे. मला नेत्रालयातल्या स्टाफ ने लेसिक बद्दल माहिती दिली. मी निश्चय केला व लेसिक ला समोरा जायच ठरवल, त्या अनुषंगाने तपासणी सुरू झाली व तपासणी नंतर PRK करायचे ठरले. डॉ.वरदा गोखले यांनी खुप चांगल्याप्रकारे मला समजून घेऊन ऑपरेशन केले. आज मला चष्म्याविना छान दिसत आहे. माधव नेत्रालयात हे छान आहे व मला इथली स्वच्छता तसेच स्टाफ चे सर्वांशी वागणे, डॉक्टरांचे मार्गदर्शन इ. फार फार समाधानकारक आहे