Mrs. Pooja Payghan

Madhav Netralaya    09-Feb-2026
Total Views |

बऱ्याच दिवसांपासून मला डोळ्यांचा खुप त्रास होता. मला जाड भिंगाचा चष्मा होता. मी माधव नेत्रालयात डॉ वरदा ची भेट घेतली व लॅसीक सर्जरी विषयी माहिती घेतल्यानंतर त्यांनीच माझी लॅसीक सर्जरी केली. मला आत्ता खुप छान वाटते. माझ्या आयुष्यात ले स्वप्न साकार झाले त्या करीता मी डॉक्टर वरदा मॅडम चे खूप खूप आभार मानते. व त्यांना माझ्या सारख्यांना मद्त करावी यासाठी खुप खुप शुभेच्छा देते. सर्वांनी चांगल्या पद्धतीने माझ्यावर उपचार केले आहे. या सर्वांमुळे मला छान दृष्टी प्राप्त झाली आहे त्या करीता मी सर्वांचा मनापासून आभार मानते.